उपविभाग प्रोफाईल

अ क्र

अधिकारी /कर्मचारी यांचे नाव

पदनाम

कार्य

कामाचे विस्तृत स्वरूप

1

श्री.अजयकुमार नष्‍टे

उपविभागीय अधिकारी जत  

तहसिलदार जत व अपर तहसिलदार संख तसेच कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण देखरेख

कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण,

2

श्रीमती.सुभद्रा कुंभार

नायब तहसिलदार

कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण

कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण, जन माहिती अधिकारी कामकाज, विषयक कामकाज

3

श्री.राम टिकारे  

सहा.मह.अधिकारी क्र ०१ 

भूसंपादन विषयक कामकाज

भूसंपादन अधिनियमातील  तरतुदीनुसार भूसपादन अधिकारी यांना प्रकरणे सादर करून कार्यवाही करणे

4

श्री.साजीद पठाण

सहा.मह.अधिकारी क्र ०२ 

भुसंपादन वगळून महसूल शाखेतील इतर कामकाजावर पर्यवेक्षण करणे आस्थापना, निवडणूक, अभिलेख कक्ष व पुरवठा विषयी बाबी.

कार्यालय प्रमुखांचे आदेशा नुसार चारा, पाणी टंचाई विषयी कामकाज करणे, टंचाई अधिसुचना व टँकर आदेश करणे, जलयुक्त शिवार, रोहयो, कार्यालय प्रमुखांची दैनंदिनी निवडणूक, आस्थापना इ.बाबत कामकाज करणे, महसुल सहाय्यक यांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे

5

श्रीमती.संजीवनी दहिभाते

महसुल सहा. क्र ०१

एमएजी संकलाना संबंधित कामकाज, वैयक्तीक, टंचाई गौण खनिण संकलनाचे कामकाज , आवक-जावक,

हददपार , दारूबंदी, जेष्टनागरी अधिनियम, शस्त्र परवाना , मयत समरी , विविध दाखले, बैलगाडी शर्यत , आवक जावक,  इ. बाबींचे   कामकाज करणे तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले सुचनेनुसार कामकाज पार पाडणे

6

श्री. कल्‍लेश्‍वर भोसले

महसुल सहा.

आरटीएस, जमीन महसूल, पुनर्वसन, प्रशासन, बिनशेती, वन-हक्क, माहिती अधिकार अपिल, जमाबंदी,कुळवहिवाट  कोर्ट संदर्भ जमीन संबंधी बाबी

कार्यालीय प्रमुखांचे सुचने नुसार शासकीय जमीन मागणी,  बिनशेती, पुनर्वसन प्रशासन, वन-हक्क,   गुंठेवारी नियमानुकूल करणे , जमाबंदी माहिती अधिकार अपिल , कोर्ट संदर्भ तुकडे जोड तुकडे बंदी, हक्कनोंद, इ.बाबत कामकाज करणे तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले सुचनेनुसार कामकाज पार पाडणे

7

श्री.विजय वाघमारे

वाहन चालक

वाहन चालक

मा.उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयीन कामकाजा संदर्भात फिरती करणे, वाहन सुस्थिती ठेवणे,  

8

श्री.दत्‍तात्रय शिंगे

शिपाई

शिपाई कामकाज

शिपाई कामकाज

9

श्री.विजय जाधव

शिपाई

शिपाई कामकाज

शिपाई कामकाज